Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रSunetra Pawar : बारामतीला मिळाले २ खासदार, लोकसभेतील पराभवानंतरही सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर...

Sunetra Pawar : बारामतीला मिळाले २ खासदार, लोकसभेतील पराभवानंतरही सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

[ad_1]

मात्र, सुप्रिया सुळे य यांनी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला. दरम्यान, प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर सुनेत्रा पवार यांना निवडून देत बारामतीवर अजित पवार यांचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी महायुतीने सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्याचे ठरवले. त्यानुसार सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments