Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशsukma naxal encounter : छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, ३-४ नक्षलवादी...

sukma naxal encounter : छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, ३-४ नक्षलवादी ठार, चकमक सुरूच

sukma naxal encounter : छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, ३-४ नक्षलवादी ठार, चकमक सुरूच

[ad_1]

sukma naxal encounter : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत आतापर्यंत ३ ते ४ नक्षलवादी ठार झाले आहेत. सुकमाच्या गोगुंडा भागात ही चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. गोळीबारात काही जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. पोलिसांना या कारवाईत मोठे यश मिळाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments