Thursday, August 13, 2026
Homeदेश-विदेशSuicide Blast in Pakistan | पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघातकी हल्ला, दोन जणांचा मृत्यू,...

Suicide Blast in Pakistan | पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघातकी हल्ला, दोन जणांचा मृत्यू, एक जण जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)

Suicide Blast in Pakistan | पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघातकी हल्ला, दोन जणांचा मृत्यू, एक जण जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पाकिस्तानातील पेशावर येथे सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन आयएसआय अधिकारी ठार झाले.

पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानातील पेशावर येथे गजबजलेल्या एका मार्केटमध्ये रविवारी (10 मार्च) सकाळी आत्मघातकी स्फोट झाला. या स्फोटात दोन जण ठार झाले आणि एक जण जखमी झाला आहे. अद्याप कोणत्याही गटाने या आत्मघातकी स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेशावर मधील बोर्ड परिसरात हा आत्मघातकी स्फोट झाला आहे. सकाळच्या सुमारास बाजारात हा स्फोट झाला. मोटारसायकलवर बांधलेल्या स्फोटकांनी हा स्फोट घडवून आणला असून पोलीस पुरावे गोळा करत आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments