Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनSuhana Khan Viral Video: सुहाना खान आणि अगस्त्य नंदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर! तुम्ही...

Suhana Khan Viral Video: सुहाना खान आणि अगस्त्य नंदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर! तुम्ही पाहिलात का ‘व्हायरल’ डान्स?

Suhana Khan Viral Video: सुहाना खान आणि अगस्त्य नंदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर! तुम्ही पाहिलात का ‘व्हायरल’ डान्स?

[ad_1]

काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत, ‘लेखाच्या शाळेच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलं नाचत आहेत, असे वाटते’ म्हणत त्यांना ट्रोल केले आहे. तर, एका नेटकाऱ्याने कमेंट करत म्हटले की, ‘जर तुम्ही आवाज बंद करून हा व्हिडीओ बघाल तर, बालवर्गातील लहान मुलं डान्स करत आहेत असेच वाटेल.’ आणखी एका नेटकाऱ्याने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘यांचा हा डान्स खूपच विचित्र आणि विनोदी आहे.’ अशाच अनेक कमेंट करत सोशल मीडियावर या व्हिडीओला ट्रोल केले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments