Tuesday, October 13, 2026
Homeदेश-विदेशSubrata Roy : सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन,...

Subrata Roy : सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन, मुंबईत घेतला अंतिम श्वास

[ad_1]

सुब्रत रॉय यांचा जन्म बिहारमधील अररिया येथे एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झालाहोता. त्यांनी गोरखपूरच्या शासकीय तंत्र शिक्षण संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमापूर्ण केला होता.सहारा समूहाची स्थापना करण्यापूर्वी, त्यांना रिअल इस्टेट व्यवसायात १८ वर्षे काम केले. त्यांनी स्वप्ना रॉयशी लग्न केलेअसून त्यांना २ मुले आहेत, सुशांतो रॉय जे कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सीमंतो रॉय हे कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments