Subrata Roy: चिटफंड कंपनीचं अधिग्रहण ते सहारा इंडियाची स्थापना; केवळ २ हजार रुपयात सुब्रत रॉय यांनी उभे केले उद्योगविश्व

0
16
Subrata Roy: चिटफंड कंपनीचं अधिग्रहण ते सहारा इंडियाची स्थापना; केवळ २ हजार रुपयात सुब्रत रॉय यांनी उभे केले उद्योगविश्व


बेट्टीहाटा येथे भाड्याच्या घरात राहत होते रॉय

सुब्रत राय हे बेट्टीहाटा येथील वकील शक्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. या ठिकाणी त्यांच्या मुलांचा जन्म झाला. दरम्यान, उद्योग विश्व वाढल्यावर रेल्वेनंतर, सहारा ही बेरोजगारांना रोजगार देणारी सर्वात मोठी कंपनी ठरली. सुब्रत रॉय यांना गोरखपूरबद्दल आपुलकी होती. गोरखपूरमधील माध्यम क्षेत्र असो की रिअल इस्टेट, त्यांच्या कंपनीने दोन्ही क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली. मिलेनियम स्टार अमिताभ बच्चन २००० मध्ये त्यांच्या एका युनिटचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. टाऊन हॉल येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीपासून ते विद्यार्थी संघ चौकातील विवेकानंदांच्या पुतळ्यापर्यंत त्यांनी यावेळी मोठी सजावट केली होती.



Source link