Subhedar: गड आला पण…; शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’चा टीझर प्रदर्शित

0
40
Subhedar: गड आला पण…; शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’चा टीझर प्रदर्शित


‘शिवराज अष्टक’मधील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ‘सुभेदार’ या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मुळाक्षर प्रोडक्शन, राजवारसा प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.



Source link