Monday, September 14, 2026
Homeसातारासुभाष गायकवाड यांची वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्हा पूर्व उपाध्यक्षपदी नियुक्ती

सुभाष गायकवाड यांची वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्हा पूर्व उपाध्यक्षपदी नियुक्ती

फलटण :-  येथील सुभाष गायकवाड यांची वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्हा पूर्व उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हा पूर्व विभाग अध्यक्ष भीमराव घोरपडे, महासचिव अरविंद आढाव आणि फलटण तालुका अध्यक्ष संदीपभाऊ काकडे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी अशोकराव भोसले, सुनी तुपे, खंडाळा तालुका अध्यक्ष खुंटे, दहिवडी तालुकाध्यक्ष युवराज भोसले, महिला अध्यक्षा चित्रा गायकवाड, फलटण महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी अहिवळे, जिल्हा संघटक रणजीत मोहिते, विजय कांबळे, सूर्यकांत कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments