Saturday, August 29, 2026
Homeदेश-विदेशStray dogs kill toddler in Hyderabad : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली ठार;...

Stray dogs kill toddler in Hyderabad : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली ठार; हैदराबाद येथील घटना!

Stray dogs kill toddler in Hyderabad : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली ठार; हैदराबाद येथील घटना!

[ad_1]

Stray dogs kill toddler in Hyderabad : हैदराबाद (Hyderabad News) येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाला. नागरिकांनी भटक्या कुत्र्यांबाबत तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, या घटनेत लहान मुलीचा मृत्यू झाल्याने नागरिक संतत्प झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments