Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रSSC Exam : ऑल द बेस्ट! आजपासून दहावीची परीक्षा; १६ लाख विद्यार्थ्यांची...

SSC Exam : ऑल द बेस्ट! आजपासून दहावीची परीक्षा; १६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

SSC Exam : ऑल द बेस्ट! आजपासून दहावीची परीक्षा; १६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

[ad_1]

SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणारी १० वीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात होणार आहे. ही परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत पर पडणार आहे. या वर्षी तब्बल १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा सुरक्षित पार पाडण्यासाठी राज्य मंडळाने विविध उपाय योजना केल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता लागली, तरी याचा परीक्षेवर परिणाम होणार नाही, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments