Sridevi Prasanna Teaser: सई-सिद्धार्थची आगळी-वेगळी लव्हस्टोरी, “श्रीदेवी प्रसन्न”चा टीझर प्रदर्शित

0
17
Sridevi Prasanna Teaser: सई-सिद्धार्थची आगळी-वेगळी लव्हस्टोरी, “श्रीदेवी प्रसन्न”चा टीझर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यांना एकत्र काम करताना पाहण्यासाठी संधी मात्र प्रेक्षकांना फार मिळाली नाही. ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या माध्यमातून ही भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र येणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Source link