Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशspurious liquor : विषारी दारू प्यायल्याने १७ जण रुग्णालयात दाखल, ५ जणांची...

spurious liquor : विषारी दारू प्यायल्याने १७ जण रुग्णालयात दाखल, ५ जणांची प्रकृती चिंतानजनक

[ad_1]

illicit liquor: ओडिशातील गंजम जिल्ह्यात विषारी देशी दारू प्यायल्याने १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गंजम जिल्ह्यातील करबलुआ गावातील सुमारे २० लोकांनी सोमवारी संध्याकाळी माऊंडपूर गावात देशी दारू प्यायली होती, त्यापैकी १७ जणांनी अस्वस्थता आणि तीव्र उलट्यांची तक्रार केली होती. चिकिटी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर पाच जणांची तब्येत बिघडल्याने त्यांना ब्रह्मपूर शहरातील एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments