Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनSpider man: ‘स्पायडरमॅन’ चित्रपटाला या मराठमोळ्या कलाकाराने दिला आवाज

Spider man: ‘स्पायडरमॅन’ चित्रपटाला या मराठमोळ्या कलाकाराने दिला आवाज

[ad_1]

रेडिओ जॉकी, डबिंग या प्रवासात स्वतःला सिद्ध केल्यानंतर ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडरव्हर्स’ या अॅनिमेशनपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एका मोठ्या हॉलीवूडपटाच्या प्रोजेक्टचा भाग होता आल्याचा आनंद सचिन सुरेश याने व्यक्त केला. ‘प्राईम फोकस टेक्नॉलॉजी’ ने माझ्यावर विश्वास दाखवत ही संधी मला दिली, माझ्यासाठी हा वेगळा आणि थ्रिलिंग अनुभव होता. डबिंग ते मिक्सिंग अशी सर्व जबाबदारी सांभाळत महिन्याभरात आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण केल्याचे सचिन सांगतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments