Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनNaseeruddin Shah: ‘आता सुळावर चढवणार का?’; ट्रोल झाल्यानंतर नसीरुद्दीन शाह यांनी मागितली...

Naseeruddin Shah: ‘आता सुळावर चढवणार का?’; ट्रोल झाल्यानंतर नसीरुद्दीन शाह यांनी मागितली माफी

[ad_1]

नुकताच नसीरुद्दीन शाह यांनी दावा केला होता की, पाकिस्तानमध्ये सिंधी भाषा बोलली जात नाही. आता त्यांनी माफी मागत त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये लिहिले की, ‘ठीक आहे, मी पाकिस्तानातील संपूर्ण सिंधी भाषिक लोकांची माफी मागतो, जे माझ्या चुकीच्या मतामुळे खूप दुखावले गेले आहेत. मी मान्य करतो की, मला चुकीची माहिती देण्यात आली होती. परंतु यासाठी मला आता सुळावर चढवणार आहात का? येशूने म्हटल्याप्रमाणे, ‘त्याला मुक्त होऊ द्या…’. किंबहुना, अनेक वर्ष स्वतःला एक हुशार माणूस म्हणवून घेतल्यानंतर, मला ‘अज्ञानी’ आणि ‘दांभिक बुद्धीवादी’ म्हणवून घेणे खूप मनोरंजक वाटते. हाच तर बदल आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments