Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशSnake Video Viral : बाप रे.. फ्रीजमागे लपला होता भलामोठा किंग कोब्रा,...

Snake Video Viral : बाप रे.. फ्रीजमागे लपला होता भलामोठा किंग कोब्रा, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Snake Video Viral : बाप रे.. फ्रीजमागे लपला होता भलामोठा किंग कोब्रा, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये दिसते की, किंग कोब्रा फ्रिजच्या मागे असलेल्या जाळीमध्ये लपून बसला होता. सर्पमित्र त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना तो त्याच्या अंगावर फना काढताना दिसत आहे. तर कधी फ्रिजच्या खाली ट्रेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो तर कधी हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या मुश्किलीने या नागाला रेस्क्यू करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments