Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रSion hospital doctor news : ताप आला म्हणून स्वत:च अँटिबायोटिक सलाईन लावलं,...

Sion hospital doctor news : ताप आला म्हणून स्वत:च अँटिबायोटिक सलाईन लावलं, रिअ‍ॅक्शन झाल्यानं निवासी डॉक्टराचा मृत्यू

[ad_1]

Mumbai: मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय रुग्णालयात निवासी डॉक्टराचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौकशीत निवासी डॉक्टरने ताप आल्याने स्वत:ला अँटिबायोटिक सलाईन लावले. मात्र, त्याचे रिअ‍ॅक्शन झाल्यानं त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments