Singhania Family Dispute | “मुलाला सर्व मालमत्ता दिली ही माझी मोठी चूक, मी सूनेच्या पाठीशी” ; गौतम सिंघानिया यांच्या वडिलांची खंत | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17

“मुलाला सर्व मालमत्ता दिली ही माझी मोठी चूक, मी सूनेच्या पाठीशी” ;  गौतम सिंघानिया यांच्या वडिलांची खंत

रेमंडचे मालक गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी आपल्या मुलाला सर्व संपत्ती देऊन चूक केल्याचे म्हटले आहे. गौतम यांनी स्वतःच्या पत्नी नवाज मोदी यांनाही घरातून हाकलून दिले त्यानंतर पहिल्यांदाच गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पिता-पुत्राच्या नात्यातील कटुता बाहेर आली

Source link