Sia Godika : बेंगळुरूची सिया ठरली ‘ऑस्कर ऑफ सायन्स’ची मानकरी; तब्बल ४ लाख डॉलर्सचे बक्षीस जिंकले

0
21
Sia Godika : बेंगळुरूची सिया ठरली ‘ऑस्कर ऑफ सायन्स’ची मानकरी; तब्बल ४ लाख डॉलर्सचे बक्षीस जिंकले


सीयाला या व्हिडिओची प्रेरणा तिच्या आजोबांना पाहून मिळाली. तिचे आजोबा हे कर्करोग आणि न्यूरोलॉजिकल आजाराने ग्रस्त असून त्यांचा या रोगाशी लढा पाहून तिला तिच्या प्रयोगाची प्रेरणा मिळाली. “सेल्युलर वृद्धत्व उलट केल्याने अनेक दुर्बल आजारांना प्रभावीपणे रोखता येते. भविष्यात हे संशोधनात प्रत्यक्षात आणण्याचा माझा निर्धार आहे, असे सीया पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाली. येणाऱ्या वसंत ऋतूत लेस एंजेलिस येथे एका समारंभात २०२३ ब्रेकथ्रू पुरस्कार विजेत्यांसोबत सीयाला हे बक्षीस दिले जाणार आहे. सहा वर्षांपूर्वी तिचा भाऊ समय गोडिका हा देखील या स्पर्धेचा विजेता ठरला होता. या वर्षी, ब्रेकथ्रू यंग चॅलेंजसाठी १०० देशातील २ हजार ४०० पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.



Source link