Shyam Benegal : श्याम बेनेगल यांचे असे चित्रपट ज्यांनी समाजाला दाखवला आरसा! तुम्ही पाहिलेत का?

0
12
Shyam Benegal : श्याम बेनेगल यांचे असे चित्रपट ज्यांनी समाजाला दाखवला आरसा! तुम्ही पाहिलेत का?


Shyam Benegal Popular Movies : ज्येष्ठ हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते देह रूपाने या जगातून गेले असले,तरी त्यांनी आपल्या कलाकृतीतून अनेक आठवणी मागे सोडल्या आहेत. ‘मला भूतकाळात जगायचे नाही…’ असे त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते, हे त्यांच्या जीवनाचे सूत्र म्हटले तर वावगे ठरणार नाही. १४ डिसेंबर १९३४ रोजी जन्मलेल्या श्याम बेनेगल यांची विचारसरणी खूप दूरदर्शी होती. श्याम बेनेगल यांनी नेहमीच आपल्या चित्रपटातून समाजाला आरसा दाखवला. त्यांच्या काही आयकॉनिक चित्रपटांवर एक नजर टाकूया…



Source link