
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते कमल हासन यांची मुलगी, अभिनेत्री श्रुती हासन कायमच सर्वांचे लक्ष वेधून दिसत असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. श्रुतीने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आजवर काही अभिनेत्यांना देखील डेट केले आहे. पण नागा चैतन्यशी असलेले नाते बरेच चर्चेत होते. आज २८ जानेवारी रोजी तिचा ३६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…








