Shreyas Talpade Health Update: ४८ तासानंतर श्रेयस तळपदेने दिला प्रतिसाद; कुटुंबाने दिली अभिनेत्याची हेल्थ अपडेट

0
15
Shreyas Talpade Health Update: ४८ तासानंतर श्रेयस तळपदेने दिला प्रतिसाद; कुटुंबाने दिली अभिनेत्याची हेल्थ अपडेट


Shreyas Talpade Health Update: अभिनेता श्रेयस तळपदे याची प्रकृती आता सुधारत असल्याचे त्याच्या कुटुंबाने माध्यमांना सांगितले आहे. एका वेबसाईटशी बोलताना श्रेयस तळपदे यांच्या कुटुंबाने म्हटले की, अभिनेत्याने ४८ तासानंतर कुटुंबीयांकडे पाहून स्माईल केले आहे. शनिवारी सकाळी अभिनेत्याने कुटुंबाकडे पाहून प्रतिसाद दिल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. श्रेयस तळपदे याची प्रकृती आता हळूहळू सुधारत असून, तो आता डोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी म्हटल्याने चाहत्यांच्या जीव देखील भांड्यात पडला आहे. श्रेयसची पत्नी दीप्ती त्याच्या प्रकृतीची माहिती माध्यमांना देत आहे.



Source link