Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAbram Khan Video: सुहानपेक्षा नक्कीच चांगला अभिनय; १० वर्षीय अबरामचा शाळेत जबरदस्त...

Abram Khan Video: सुहानपेक्षा नक्कीच चांगला अभिनय; १० वर्षीय अबरामचा शाळेत जबरदस्त परफॉर्मन्स

Abram Khan Video: सुहानपेक्षा नक्कीच चांगला अभिनय; १० वर्षीय अबरामचा शाळेत जबरदस्त परफॉर्मन्स

[ad_1]

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख आणि त्याचे कुटुंबीय सतत चर्चेत असतात. शाहरुखची तिन्हीही मुले मीडियाचे लक्ष वेधताना दिसतात. नुकताच शाहरुखची मुलगी सुहाना खानने ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु होती. आता शाहरुखचा मुलगा अबराम चर्चेत आहे. त्याने शाळेतील कार्यक्रमात सादर केलेल्या नाटकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments