Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनShraddha Kapoor Birthday: कधीकाळी कॉफी विकणाऱ्या श्रद्धा कपूरने सलमान खानसोबत काम करण्यास...

Shraddha Kapoor Birthday: कधीकाळी कॉफी विकणाऱ्या श्रद्धा कपूरने सलमान खानसोबत काम करण्यास दिलेला नकार!

[ad_1]

‘आशिकी २’मुळे झाली रातोरात फेमस!

सलग दोन फ्लॉपनंतर श्रद्धा कपूरचे करिअर धोक्यात आले होते. त्यावेळी महेश भट्ट यांनी ‘आशिकी २’मध्ये श्रद्धाला संधी दिली. तिचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. या चित्रपटानंतर श्रद्धा रातोरात स्टार झाली. यानंतर तिने ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘एबीसीडी २’, ‘बागी’, ‘स्त्री’ आणि ‘छिछोरे’ यासह अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments