Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने, मराठीत बोलताना Video Viral

0
5
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने, मराठीत बोलताना Video Viral


श्रद्धा कपूर नुकताच वर्सोवा जेटीने मुंबई बाहेर गेली. त्यावेळी तिचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी फोटोग्राफर्स तेथे पोहोचले होते. त्यावेळी श्रद्धाने फोटोग्राफर्सशी मराठीत संवाद साधला. व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसत आहे की, “तुम्हाला असे उलटे चालताना पाहून मला भीती वाटते.” त्यावर फोटोग्राफर म्हणतो की, “आता आम्हाला सवय झाली.” लगेच श्रद्धा म्हणते, “हो मला माहित आहे, पण इथे खडबडीत आहे म्हणून.” त्यानंतर श्रद्धा सगळ्यांना बाय बोलून निघून जाते. श्रद्धाचा फोटोग्राफर्सशी बोलताना साधेपणा पाहून नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.



Source link