Saturday, November 7, 2026
Homeमहाराष्ट्रShivsena UBT : मनसेविरोधात उद्धव ठाकरेंची नवी चाल, दीपोत्सवावरून आयोगाकडे तक्रार; निवडणुकीआधीच...

Shivsena UBT : मनसेविरोधात उद्धव ठाकरेंची नवी चाल, दीपोत्सवावरून आयोगाकडे तक्रार; निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत?

[ad_1]

विधानसभा निवडणुकीसाठी प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता निवडणुकीत रंगत आली आहे. राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरु असतानाच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या सुरुवातीलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे माहिम मतदार संघातून आपली पहिलीच निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांच्या एका कृतीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments