Saturday, September 5, 2026
Homeक्रीडाIPL Retention : केकेआरने कॅप्टनला सोडलं, पण ५५ लाखांच्या रिंकू सिंगला दिली...

IPL Retention : केकेआरने कॅप्टनला सोडलं, पण ५५ लाखांच्या रिंकू सिंगला दिली सर्वाधिक रक्कम, पाहा रिटेन खेळाडूंची यादी

IPL Retention : केकेआरने कॅप्टनला सोडलं, पण ५५ लाखांच्या रिंकू सिंगला दिली सर्वाधिक रक्कम, पाहा रिटेन खेळाडूंची यादी

[ad_1]

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२५ साठी रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच आयपीएल २०२४ मध्ये कोलकात्याला चॅम्पियन बनवणारा कर्णधार श्रेयस अय्यर रिलीज झाला आहे. आगामी हंगामासाठी केकेआरने एकूण ६ खेळाडूंना कायम ठेवले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments