Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रShivsena Candidate List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; कुणाकुणाला...

Shivsena Candidate List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? वाचा

[ad_1]

शिवसेना शिंदे गटाने तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. शिंदे गटाच्या तिसऱ्या यादीत १५ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत मित्रपक्षांना दोन जागा दिल्या आहेत असून या तिसऱ्या यादीत भाजप नेत्या शायना एनसी यांच्या नावाचाही समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments