Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनKBC 16: कोट्यवधींचे मालक रतन टाटांनी मागितले होते बिग बींकडे पैसे, अमिताभ...

KBC 16: कोट्यवधींचे मालक रतन टाटांनी मागितले होते बिग बींकडे पैसे, अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय क्विज शो म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’ पाहिला जातो. या शोच्या १६व्या सिझनचे सूत्रसंचालन बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन करताना दिसत आहेत. नुकताच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अमिताभ यांनी दिवंगत दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे कौतुक केले. एकदा रतन टाटा यांनी पैसे उधार मागितले असल्याचे सांगितले. ते ऐकून हॉट सीटवर बसलेले स्पर्धक देखील आश्चर्यचकीत झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments