Shivrayancha Chhava: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यवर सिनेमा, ‘शिवरायांचा छावा’चे पोस्टर प्रदर्शित

0
20
Shivrayancha Chhava: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यवर सिनेमा, ‘शिवरायांचा छावा’चे पोस्टर प्रदर्शित

मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा’ हा सिनेमा नवीन वर्षात, म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर साकारायला मिळणं हे माझे परमभाग्यच आहे असे मी मानतो”

Source link