Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनShiv Thakare: एकीसोबत ब्रेकअप तर दुसरीसोबत अफेअरची चर्चा! लग्नाच्या प्रश्नावर शिव ठाकरे...

Shiv Thakare: एकीसोबत ब्रेकअप तर दुसरीसोबत अफेअरची चर्चा! लग्नाच्या प्रश्नावर शिव ठाकरे म्हणतो…

Shiv Thakare: एकीसोबत ब्रेकअप तर दुसरीसोबत अफेअरची चर्चा! लग्नाच्या प्रश्नावर शिव ठाकरे म्हणतो…

[ad_1]

आता शिव ठाकरे याचं नाव बॉलिवूड अभिनेत्री डेजी शाहबरोबर जोडलं जात आहे. सध्या दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, आपल्यात तसं काहीच नसल्याचं दोघांनीही म्हटलं आहे. या दरम्यान शिव ठाकरे याला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘लग्न कधी करणार?’ या प्रश्नावर उत्तर देताना शिव ठाकरे म्हणाला की, ‘माझं करिअर आताच सुरू झालं आहे. आता जे हसू माझ्या चेहऱ्यावर आहे, ते तसच राहू द्या. ते नैसर्गिक हसू आहे.’ याचाच अर्थ शिव ठाकरे याने अद्याप लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments