
या आधी शिव ठाकरे अभिनेत्री वीणा जगताप हिच्या प्रेमात होता. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाला. एकापाठोपाठ एक असे तीन रिअॅलिटी शो केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिव ठाकरे स्टंटवर आधारित शो ‘खतरों के खिलाडी’च्या नव्या सीझनमध्ये दिणार आहे. शिवने देखील याचा खुलासा केला आहे की, तो रोहित शेट्टीच्या शोमध्ये झळकणार आहे. त्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.






