Shiv Thakare: बाप्पासाठी शिव ठाकरेने बनवले खास मोदक! पाहा व्हिडीओ

0
19
Shiv Thakare: बाप्पासाठी शिव ठाकरेने बनवले खास मोदक! पाहा व्हिडीओ

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. अनेकांनी बाप्पाचे धूमधडाक्यात, वाजत गाजत, गोडाधोडाचे पदार्थ बनवत स्वागत केले आहे. अनेक कलाकारांनी देखील बाप्पासाठी स्वत:च्या हाताने पदार्थ बनवून नैवेद्य दाखवला आहे. बिग बॉस फेम शिव ठाकरेने देखील बाप्पासाठी खास मोदक बनवले आहेत.

Source link