Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनShiv Jayanti 2024 : अमेरिकेत शिवजयंती! अभिनेत्रीने तयार केला बर्फाचा किल्ला

Shiv Jayanti 2024 : अमेरिकेत शिवजयंती! अभिनेत्रीने तयार केला बर्फाचा किल्ला

Shiv Jayanti 2024 : अमेरिकेत शिवजयंती! अभिनेत्रीने तयार केला बर्फाचा किल्ला

[ad_1]

Shiv Jayanti: छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा पाया रचला. स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंशी लढा देऊन, त्यांना परतवून लावले. आज १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० ला पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिवजयंती साजरी करत आहेत. सातासमुद्रापार अमेरिकेत देखील शिवजयंती उत्सव मोठ्याथाटामात साजरा केला गेला आहे. एका अभिनेत्रीने तेथील व्हिडीओ शेअर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments