Shirdi Sai Temple: …तर शिर्डीतील साईबाबा मंदिरात प्रवेश मिळणार नाही, वाचा उच्च न्यायालयाचे आदेश

0
13
Shirdi Sai Temple: …तर शिर्डीतील साईबाबा मंदिरात प्रवेश मिळणार नाही, वाचा उच्च न्यायालयाचे आदेश


Shirdi Sai Temple News: साई भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी येथील साईबाब मंदिरात दर्शन पास देण्याबाबत अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कडक धोरण अवलंबण्याची परवागनी दिली. सुरक्षेच्या कारणास्तव उच्च न्यायालयाने आता ग्रामस्थ आणि भाविकांना मंदिरात जाण्यासाठी पास लागू केले. पासची खात्री केल्यानंतरच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच मदिरातील सुरक्षा कर्मचार्‍यांना या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



Source link