Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur Accident: नागपूरच्या पांचपावली पुलावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

Nagpur Accident: नागपूरच्या पांचपावली पुलावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

Nagpur Accident: नागपूरच्या पांचपावली पुलावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

[ad_1]

Nagpur Pachpaoli Accident: नागपूरच्या पांचपावली पुलावर भीषण अपघात झाला. टेम्पोच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. हा अपघात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर टेम्पोचालक फरार आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments