Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनSharukh Khan: शाहरुखच्या एका ट्वीटमुळे स्विगीची संपूर्ण टीम पोहोचली मन्नतवर, काय आहे...

Sharukh Khan: शाहरुखच्या एका ट्वीटमुळे स्विगीची संपूर्ण टीम पोहोचली मन्नतवर, काय आहे नेमकं प्रकरण?

[ad_1]

शाहरुखच्या कामाविषयी बोलायचे झाले तर अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर ३’मध्ये तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये दोघेही आपल्या शत्रूंचा नाश करण्यासाठी एकत्र लढताना दिसणार आहेत. मात्र, या चित्रपटानंतर दोघांमध्ये काय होणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. तसेच त्याचा ‘जवान’ चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments