Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनShark Tank India: 'शार्क टँक इंडिया ३' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या...

Shark Tank India: ‘शार्क टँक इंडिया ३’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

[ad_1]

यंदाच्या सिझने काय आहे वेगळेपण?

‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमात यंदा सहा ऐवजी १२ परीक्षक असणार आहेत. अझहर इक्बाल, दीपंदर गोयल, वरुण दुआ, रॉनी स्क्रूवाला, राधिका गुप्ता आणि रितेश अग्रवाल , अमन गुप्ता, अमित जैन, नमिता थापर, अनुपमा मित्तल, पियुष बन्सल, विनीता सिंह हे उद्योजक या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments