Sharad Pawar: मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली, अहमदनगरात शरद पवार कडाडले!

0
21
Sharad Pawar: मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली, अहमदनगरात शरद पवार कडाडले!


Sharad Pawar Ahmednagar Visit: राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने जनतेला अनेक आश्वासने दिली. मात्र, त्यापैकी एकाचाही अंमलबजावणी केली नाही. भाजपने जनतेची फसवणूक केल्याची शरद पवारांनी म्हटले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील राजकीय परिस्थिती भाजपसाठी अनुकूल नसल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच त्यांनी ४०० हून अधिक जागा जिंकणार असल्याचा भाजपचा दावाही फेटाळून लावला.



Source link