Wednesday, October 21, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar Birthday : अजित पवारांनी काकांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; ट्वीट करून...

Sharad Pawar Birthday : अजित पवारांनी काकांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; ट्वीट करून म्हणाले…

[ad_1]

NCP-SP Chief Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्तानं देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय अपरिहार्यतेतून शरद पवार यांच्यापासून फारकत घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments