Wednesday, September 9, 2026
Homeमहाराष्ट्रSaloon Rates: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा फटका; सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरांत...

Saloon Rates: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा फटका; सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरांत होणार वाढ!

[ad_1]

Saloon Rates In Maharashtra: नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कटिंग, दाढीसह ब्युटीपार्लरच्या दरात १५ ते टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. हे नवे दर येत्या १ जानेवारीपासून लागू असतील. महागाईमुळे दरात वाढ करण्यात येत असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments