Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : शरद पवारांचा कुणबी दाखला व्हायरल! नेमक सत्य काय ?

Sharad Pawar : शरद पवारांचा कुणबी दाखला व्हायरल! नेमक सत्य काय ?

Sharad Pawar : शरद पवारांचा कुणबी दाखला व्हायरल! नेमक सत्य काय ?

[ad_1]

Sharad Pawar Viral Caste Certificate: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यावरून वाद होत आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांना देखील नेहमीच लक्ष्य केले जात असते. दरम्यान, त्यांना मराठा आरक्षण विरोधी देखील म्हटले जाते. असे असतांना शरद पवार यांचा कुणबी दाखला व्हायरल होतो आहे. व्हायरल होणाऱ्या या दाखल्यात शरद पवारांचा प्रवर्ग हा ओबीसी असल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, या बाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments