Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनSharad Kelkar Birthday: अभिनयच नव्हे, डबिंगच्या क्षेत्रातलंही मोठं नाव आहे शरद केळकर!...

Sharad Kelkar Birthday: अभिनयच नव्हे, डबिंगच्या क्षेत्रातलंही मोठं नाव आहे शरद केळकर! का म्हटलं जातं ‘बाहुबली’? वाचा

[ad_1]

Sharad Kelkar Birthday Special: अभिनेता शरद केळकर हे सिनेजगतातील एक असे नाव बनले आहे, ज्याने छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाची ताकद दाखवली आहे. ७ ऑक्टोबर १९७६ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे जन्मलेल्या शरद केळकर याला आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. अभिनय असो वा व्हॉईस ओव्हर, शरद केळकरला सगळीकडेच मोठी मागणी आहे. त्याने डबिंगच्या क्षेत्रातही आपले नाव मोठे केले आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments