Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनShankar Mahadevan Birthday: ‘ब्रेथलेस’ शंकर महादेवन यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

Shankar Mahadevan Birthday: ‘ब्रेथलेस’ शंकर महादेवन यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

[ad_1]

असा गाण्याचा कुठलाच प्रकार नसावा, जे शंकर महादेवन यांनी गायले नाही. अगदी भक्तीगीतापासून ते आयटम साँगपर्यंत त्यांची सगळीच गाणी खूप गाजली. आयटम साँगबाबत शंकर महादेवन यांचे काम पूर्णपणे वेगळे आहे. त्यांच्या आयटम साँगमध्येही एक वेगळीच लय आहे. ‘कजरारे कजरारे तेरे कारे कारे नयना’ हे गाणे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शंकर महादेवन यांच्या या कलेची प्रशंसा उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद अमजद अली खान, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित जसराज, पंडित शिवकुमार यांनी देखील केली आहे. दिवंगत किशोरी आमोणकर यांच्यासारख्या दिग्गज गायिकेने शंकर महादेवन यांना घरी बोलावून ‘माँ’ हे गाणे गाण्यास सांगितले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments