Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनShaktimaan : ४०० एपिसोड, शोही तुफान गाजला! मग अचानक का बंद झाला...

Shaktimaan : ४०० एपिसोड, शोही तुफान गाजला! मग अचानक का बंद झाला होता ‘शक्तिमान’? मुकेश खन्ना म्हणाले…

[ad_1]

Shaktimaan Mukesh Khanna : अभिनेते मुकेश खन्ना यांचा सुपरहिरो शो ‘शक्तिमान’ ९०च्या दशकात खूप लोकप्रिय झाला होता. छोट्या पडद्याचा एक कल्ट शो म्हणून आजही तो सगळ्यांच्या लक्षात आहे. नुकतेच ‘शक्तिमान’ने पुन्हा एकदा पडद्यावर परतायचे असे ठरवले आहे. यावेळी ‘शक्तिमान’ पूर्णपणे वेगळ्या आणि नवीन शैलीत दिसत आहे. यामुळे, ‘शक्तिमान रिटर्न’ हे शोचे नाव चर्चेत आले आहे. मात्र, आता सगळ्यांना जुन्या ‘शक्तिमान’विषयी जाणून घ्यायचे आहे. ‘शक्तिमान’ हा शो खूप गाजला होता. टीव्हीवर धुमाकूळ घालत असताना देखील ‘शक्तिमान’ हा शो बंद का करण्यात आला? असा प्रश्न देखील सगळ्यांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments