Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनShah Rukh Khan: ‘मन्नत’ बाहेर जमलेल्या चाहत्यांना शाहरुख खानने दिलं सरप्राईज! व्हिडीओ...

Shah Rukh Khan: ‘मन्नत’ बाहेर जमलेल्या चाहत्यांना शाहरुख खानने दिलं सरप्राईज! व्हिडीओ बघाच…

Shah Rukh Khan: ‘मन्नत’ बाहेर जमलेल्या चाहत्यांना शाहरुख खानने दिलं सरप्राईज! व्हिडीओ बघाच…

[ad_1]

नुकतेच शाहरुख खानच्या घराबाहेर म्हणजेच ‘मन्नत’चे अनेक चाहते जमले होते. यादरम्यान, चाहते खूप गोंगाट करताना दिसले आणि ते त्यांच्या आवडत्या सुपरस्टारला पाहण्यासाठी खूप उत्सुक दिसत होते. जेव्हा, शाहरुख खानला याची माहिती मिळाली, तेव्हा अभिनेता देखील त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी ‘मन्नत’च्या बाहेर बाल्कनीमध्ये आला. शाहरुख खानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, जे चाहत्यांना खूप आवडत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments