Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनScam 2003: ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘स्कॅम २००३ व्हॉल्युम २’चे शेवटचे भाग

Scam 2003: ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘स्कॅम २००३ व्हॉल्युम २’चे शेवटचे भाग

Scam 2003: ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘स्कॅम २००३ व्हॉल्युम २’चे शेवटचे भाग

[ad_1]

हंसल मेहता दिग्दर्शित स्कॅम २००३ ही सीरिज २ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाली होती. या सीरिजचे काही भाग प्रदर्शित करण्यात आले होते. आता या सीरिजचे सर्व भाग ३ नोव्हेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता पाहायला मिळते. या सीरिजमध्ये गगन देव रियार, सना अमीन शेख, भावना बलसावेर, भरत जाधव, जे.डी. चक्रवर्ती, भरत दाभोळकर, शशांक केतकर, तलत अजीज, निखिल रत्नपारखी, विवेक मिश्रा, हिता चंद्रशेखर, अजय जाधव, दिनेश लाल यादव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments