Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनScam 2003: भरत जाधव दिसणार 'स्कॅम २००३', सीरिजचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

Scam 2003: भरत जाधव दिसणार ‘स्कॅम २००३’, सीरिजचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

Scam 2003: भरत जाधव दिसणार ‘स्कॅम २००३’, सीरिजचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

[ad_1]

‘स्कॅम २००३’ सीरिजच्या ट्रेलरमध्ये अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकार दिसत आहेत. अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि प्रेक्षकांचा लाडका भरत जाधव देखील या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता वाढली आहे. हंसल मेहता दिग्दर्शित स्कॅम २००३ ही सीरिज २ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज सोनी लिव्ह या अॅपवर प्रदर्शित होणार आहे. सीरिजचा टीझर पाहाता चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments