Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशSBI Recruitment 2024 : एसबीआयमध्ये मॅनेजरसह विविध पदांसाठी भरती; आजपासून अर्ज प्रक्रियेला...

SBI Recruitment 2024 : एसबीआयमध्ये मॅनेजरसह विविध पदांसाठी भरती; आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात

[ad_1]

या भरतीअंतर्गत बँकेतील स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या १३१ पदे भरण्यात येणार आहेत. ज्यात व्यवस्थापक (क्रेडिट विश्लेषक)- ५० जागा, सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक)- २३ जागा, उपव्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक)- ५१ जागा, व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक)- ०३ जागा, सहाय्यक महाव्यवस्थापक (ॲप्लिकेशन सुरक्षा)- ०३ जागा आणि सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागाराच्या एक जागेचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२४ आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments