कोल्हापूर येथे काही दिवसांपूर्वी एका भरधाव कारने काही वाहनन्न उडवले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. तर रविवारी पुण्यात भरधाव पीएमपीने काही वाहनांना उडवल्याने भीषण अपघात झाला होता.