Satara news : २ वर्षांच्या चिमुकलीसह महिलेची कृष्णा नदीत उडी, ७ दिवसांनी मृतदेह सापडला

0
3
Satara news : २ वर्षांच्या चिमुकलीसह महिलेची कृष्णा नदीत उडी, ७ दिवसांनी मृतदेह सापडला


२७ जुलै रोजी सुरू केलेल्या शोधमोहिमेत चिमुरड्या अक्षिताचा मृतदेह बचाव बथकाला सापडला होता. मात्र, आई संचिता तेव्हापासून बेपत्ता होती. आज महाबळेश्वर ट्रेकर्सच्या युवकांना गोजेगाव गावाच्या हद्दीत मृतदेह पाण्यावर तरंगत आढळला. याबाबत, त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर, हा मृतदेह पाण्याबाहेर काढून नातेवाईकांना देण्यात आला.



Source link